Pages

Tuesday, 17 January 2012

देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!!


मी दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर.... भवानी तलवार होवूदे.!!
... वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणून शिवा काशीद कर .....!!!

अन ह्यापैकी काही जमत नसेल तर..
मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!
महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन !
"सिंहसनाधीश्वर राजा शिव छत्रपतींना मानाचा मुजरा"....
--बद्रीनाथ मदनराव कदम 

No comments:

Post a Comment