तमाम मराठी माणसाच्या जीवनातील सुवर्ण आनंदाचा क्षण म्हणजे..........." छञपती शिवरायांचा राजाभिषेक सोहळा "
राजाभिषेक सोहळा याची निम्मित रायगडावर होणारे कार्यक्रम .... याची देहि याची डोळा किल्ले रायगडावर ....... दर वर्षी ५ व ६ जुन...!!!
राजाभिषेक सोहळा याची निम्मित रायगडावर होणारे कार्यक्रम .... याची देहि याची डोळा किल्ले रायगडावर ....... दर वर्षी ५ व ६ जुन...!!!
दि. ५ जून गड देवता शिरकाई देवी व तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम. (स्थळ: शिरकाई मंदिर) |
|
दि. ५ जून गडपूजन (स्थळ: नगारखाना, राजसभा.) |
दि. ६ जून गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगव्या ध्वजाचे आरोहण |
दि. ६ जूनचला शिवतीर्थ किल्ले रायगड.... तमाम मराठी माणसाच्या जीवनातील सुवर्ण आनंदाचा क्षण ... |
दि. ६ जून : शिवअश्व |
दि. ६ जून : मानवंदना |
दि. ६ जून : याची देहि याची डोळा |
दि. ६ जून शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोपाच्चारात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचे यांचे हस्ते अभिषेक. |
दि. ६ जून मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत शिवरायांच्या मूर्तीस छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण सोहळा |
दि. ६ जून युद्धकलेची प्रात्यक्षिके (स्थळ: नगारखाना, राजसभा.) |
दि. ६ जूनआल्याल्या सर्व शिव भक्ताला अन्नदान |
दि. ६ जून छत्रपती संभाजीराजे यांचे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन |
दि. ५ जून शिव छत्रपतींच्या जीवनावरील विविध पुस्तकांचा प्रकाशन सोहळा |
दि. ६ जून पालखी मिरवणूक (राजसदरेवरून जगदिश्वर मंदिराकडे) |
दि. ६ जून दुपारी १२:०० वा. कार्यक्रमाची सांगता (जगदिश्वर मंदिर, शिवछत्रपती समाधी येथे) |
मावळ्यानोँ झाली का मंग दर वर्षी ५ व ६ जुनला शिवतीर्थ किल्ले रायगडवर यायची तयारी.....छञपती शिवरायांचा शिवराजाभिषेक सोहळा याची देहि याची डोळा पाहण्यची ......चला शिवतीर्थ किल्ले रायगड.....
छञपती शिवरायांचा राजाभिषेक सोहळा दर वर्षी 6 जुन रोजी शिवतीर्थ किल्ले रायगड येथे सर्व मावळ्यानां शिव निमंञण..
|
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
No comments:
Post a Comment