शिवकल्याण राजा।। निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती।गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत,सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा।। आचरशील, विचारशील,दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। धर्माचा अभिमानी राजा | देशाचा संरक्षक राजा || कितीक झाले आणि होतील | राजे असंख्य जगती|| परी न शिवबा समान होईल॥या अवनीवरती, राजे छत्रपती॥शिवकल्याण राजा।। ॥जय जिजाऊ॥॥जय शिवराय॥॥जय शंभूराजे॥॥जयोस्तू मराठा॥
Friday, 13 January 2012
महाराष्ट्राचे आराध्य दैवत ...!! छत्रपती शिवाजी महाराज !!
संकलन आणि पोस्ट by -
मराठ्यांचा अंश मी, क्षत्रियकुलवंत मी - बद्रीनाथ मदनराव कदम
ठिकाण :
Pune, Maharashtra, India
वेळ ::
3:39:00 am
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment