![]() |
!! महाराष्ट्राचे आराध्य दैवत -छत्रपती शिवाजी महाराज !! |
शिवाई देवीच्या आशीर्वादाने जन्माला आला प्रख्यात शिव शंकराचा चा अवतार,
पुत्र झाला जिजाऊ ला,,पुत्र झाला शहाजीना ,
पुत्र झाला मराठ्यांना ,,पुत्र झाला सह्याद्री ला ,
पुत्र झाला महाराष्ट्राला ,,पुत्र झाला अवघ्या भारत वर्षा ला,
अखंड भारतावर ज्या सह्याद्री च्या छाव्याने आपलं स्वराज्य निर्माण केले
आणि जनतेला सुख संपन्न केले त्या माझ्या " राजा शिव छत्रपतीला " .....
आमचा तुमचा सर्वांचा आदराचा मानाचा मुजरा ...!!!
![]() |
!! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !! |
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
No comments:
Post a Comment