याच ठिकाणी ''छत्रपती संभाजी महाराज'' यांना पकडण्यात आले होते-(कसबा, संगमेश्वर. जिल्हा-रत्नागिरी) |
राजे मुजरा, मुजरा त्या झुंजार पोलादी देहाला,
तुमच्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....
तुमच्या जखमांतुन वाहनारया रक्ताला,
रांगड्या तुमच्या सहनशक्तीला.....
पुन्यवान समजतो तुम्हाला जखडलेला साखळदंड स्वताहला.......
तुम्ही शुरवीर, तुम्हीच रनवीर, तुम्हीच धर्मवीर.....
तुम्ही होता धैर्यवीर, तुम्हीच खरे क्रान्तीवीर,
तुम्हीच या भुमिचा स्वराज्यवीर.... ...
अजिंक्य झुंजी दिल्या, गानिमांची वाट लावीली,
फितुरांची मान छाटली...........
कित्येकाची पाठ पाहीली, कित्येकाना आस्माने दाविली,
माय बहिनींची आब्रु राखली........
कितीदा तुम्ही आमच्यासाठी पेटला,
घाबरुन तुम्हा आसमंत फाटला..........
हवेगत चालवीली तलवारीची पाती,
कितीदा तरी भिजली असेल तुमच्या रक्ताने स्वराज्याची माती......
मराठ्यांच्या ह्या शाक्तवीर, नरवीर, धर्मवीर, दूरदर्शी,
अविस्मरणीय पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!!
जय जिजाऊ!! जय शिवराय!! जय शंभूराजे!!
नतमस्तक उभा महाराष्ट्र, माझ्या शभुंच्या चरणी... |
मित्रा, ब्लॉग वरील सर्व लेख छान आहेत.
ReplyDeleteफक्त एकच तक्रार आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या फोटोवर लिहिलेली वाक्ये जरा फोटोच्या खाली लिहिला आली तर पहा. कारण वाक्ये नीट वाचता येत नाही.
www.ferfatka.blogspot.in