स्थळ : जुन्नर
परिसर : जुन्नर
जिल्हा : पुणे
उंची : 3342 फुट
श्रेणी : सोप्पी
भ्रमंती : उत्क्रष्ट .
जुन्नर नाव उचारलेकी अनेकांच्या डोळ्या समोर उभे राहते किल्ले शिवनेरी . यथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ..... मराठ्यांचे आराध्ये देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला ते तीर्थक्षेत्र..!!!
या किल्लायाला भेट दयाची असेल तर पुण्यावरून जुन्नर या गावी यावो लागतो . जुन्नर बस -स्थानकाच्या समोर शिवनेरी किल्ला उभा आहे. किल्ल्याला दोन वाटा आहेत. एक सात वाहन कालीन राजद्र्वाज्याची वाट तर दुसरी साखळीची वाट .
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
No comments:
Post a Comment