हातगड किल्ला |
सुरगणा नाशिक मधील एक तालुका सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते यालाच सातमाळ रांग असे म्हणतात या सातमाळ रांगेतील किल्ले म्हणजे जणु काय एक तटबंदीच याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे त्याचे नाव हातगङ या भागातील जनजीवन मात्र सामान्यच थोडा फार आधुनिक सुविधा इथपर्यंत देखील पोहचल्या आहेत.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुस-या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत शिरतो या दरवाज्याला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण येते या दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुध्दा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो गडमाथा खूप विस्तीर्ण आहे संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो दरवाज्यातून वर आल्यावर पाय-यांची एक वाट डावीकडे खाली उतरते येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे ती आजही ब-यापैकी शाबूत आहे समोरच एक पीर सुध्दा आहे उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके सुध्दा आहे हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात येथे एक बुरुज वजा इमारतही आहे थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव सुध्दा आहे यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.

संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुता-याला जातो सापुता-याला जाणा-या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे गावातन एक डांबरी सडक कळवणला जाते या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी सडक सोडायची आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरायची या वाटेन १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या छाडाखाली पोहचतो कागदावर जशी आपण तिरकी रेघ मारतो तशी या झाडापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत तिरघी रेघ मारावी ही तिरकी रेघ म्हणजे गडावर जाणारी वाट पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो.

हातगड नाशिक पासून १०० कि मी वर आहे नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाकी आहे.
जेवणाची सोय : स्वतःच करावी.
नोट : वरील सर्व माहिती संकलन || महाराष्ट्रातील किल्ले || या facebook मधील ( -by संकलन: कुमार भवार, सह्याद्री प्रतिष्ठान ) यांच्या पोस्टचा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

माहिती
No comments:
Post a Comment