Wednesday, 30 October 2013

|| हिंदवी स्वराज्या चे साक्षीदार महाराष्ट्रातील गड-कोट ||

दिवाळीच्या सूट्टीत आणख एक आवडीचा प्रकार म्हणजे किल्ला...आता बाजारात रेडिमेड किल्ले मिळत असले तरी  हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार महाराष्ट्रातील गड-कोट.

किल्ले रायगड
किल्ले तुंग
किल्ले तोरणा
किल्ले पुरंदर
किल्ले जीवधन
किल्ले प्रतापगड
गड-कोट
किल्ले सदानंदगड
किल्ले सलोटा
माथेरान
मोर-मुल्हेर-हरगड-सलोटा-स्वालेर
किल्ले रायगड
सह्याद्री पर्वत रांग
सह्याद्री पर्वत रांग
"उभाच राहिन मी सांगेन गाथा तुमच्या  पराक्रमाची,
आठवण सदा करून देईन मराठ्यांच्या तेजस्वी ईतिहासाची"    
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जय गड-कोट॥

1 comment: